Eknath Khadse | एकनाथ खडसे जळगावहून मुंबईसाठी रवाना; मुलगी रोहिणी खडसेही सोबत | ABP Majha

22/10/2020 को प्रकाशित
Eknath Khadse | एकनाथ खडसे जळगावहून मुंबईसाठी रवाना; मुलगी रोहिणी खडसेही सोबत
Subscribe to our INplans channel here: inplans.info
For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: abpmajha.abplive.in/
Social Media Handles:
Facebook: abpmajha/
Twitter: abpmajhatv
abpmajhatv
Google+ : plus.google.com/+AbpMajhaLIVE
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-live-abp-news-abp-ananda/id811114904?mt=8
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/details?id=com.winit.starnews.hin&hl=en
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. Mirroring the aspirations and distinct socio-political characteristics of the region, ABP Majha (formerly STAR Majha) has captured the hearts of 12 million Indians weekly, in a short time. सात बाराच्या बातम्या (Saat Barachya Batmya) and माझा कट्टा (Majha Katta) are two of the many important programs on the channel. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.

टिप्पणियाँ

 • आम्ही लावतो बस आणी रेल्वे ला दिवसरात्र रांगा. मास्क लावतो. आणि हात धुवून चोळत बसतो.

 • चालू दे सर्वात मोठी बातमी. टाळ्या थाळया भुकबळी महागाई बेरोजगारी दुष्काळ अतिवृष्टी महामारी सर्व एका झटक्यात पळाले. गो कोरोना गो... हे राम....

 • Pahli baar baithe kya Helicopter pe ? Kaffi footage leke dikha rahe ? Ache se batao kiski add de rahe ho ?

 • Pohochle ka? Update sanga

 • अर्नब कभिभी BJP के खिलाफ कुछ भी नही बोलता चाहे BJP की कितनी भी बडी गलती क्यो ना हो इसका मतलब BJP के बङे लोग अर्नब के साथ मिले है । अ

 • नेते लोक जनतेचे सेवक हेलिकप्टरमधून फिरतात आणि सामने जनतेला साधी st बस वाहतूक व्यवस्था नाही हे भिकारी चेंनेल यांना इतकंच काम हागायेला गेला मुतायेला कॅमेरा मागचं घेऊन फिरतील.? दुष्काळ, कोरोना, बेरोजगारी, आरोग्य सेवा. आहेत का ठिकाणावर ? कोणी कुठे ही गेला तर काय फरक पडणार आहे? मराठी मानुस मरून चालाया कोणी दखल घेत नाही 😭

 • Bara zhala khadse ni BJP sodli..BJP fakt Brahman la bhav detat obc la nahi

 • ABP Majha!! Jai ho

 • हेलिकॉप्टर साठी पैसे आले कुठून.

 • गरीब जनतेला एस टी मिळत नाही. यांना पक्ष प्रवेश करण्यासाठी हेलीकॉप्टरसाठी लाखो रुपये कुणासाठी आणि कश्यासाठी. दुर्दैव महाराष्ट्रातील जनतेचे.

 • नाथाभाऊ, आता फडणवीस बरोबर बोलायच नाय बलका

 • मंत्री हेलिकॉप्टरमधून, कार्यकर्ते रस्तावर.

 • गेल्या घरी सुखी राहा- मा. बारामती दादा😂

 • माणूस चंगाला आहे.फडणवीस यांनी धोखा दिला.अस होऊ नये🙏

 • आता नाथाभाऊं च्या कमाईला सुरुवात होईल

  • नाथा भाऊ बारामती चे पाय चाटतो

  • Are bhava dabun khatil mg

 • पदाची अपेक्षा नव्हती तर पक्ष का बधला

 • भाऊ योग्य निर्णय घेतला आहे

 • पंकजाताई तुम्ही पण योग्य निर्णय घ्यायला हवा असं वाटते निष्ठावंतांना बीजेपी ने नेहमीच डावलले आहेच एवढं नक्की

 • BJP hit game

 • Are काय tumchya batmya....

 • फडणवीस साहेब सध्या आमदार फोडून सत्ता स्थापन करू शकत नाहीत आणि आता खडसे साहेब एनसीपी मध्ये जाऊन एखादे वेळी मंत्री ही होऊ शकतील त्यामुळे फडणवीस चंपा सुधीर भाऊ कंपनी आता राज्यात राष्ट्र पती राजवट आणण्याचा जोरदार प्रयत्न करणार हे नक्की ते फक्त बिहार निवडणूक होण्याची वाट पाहत आहेत.

 • नाथा भाऊ खूप शुभेच्छा, योग्य निर्णय

 • Welcome नाथा भाऊ

 • Sakali uthlya pasun kai kai kela te sanga detail madhe

 • Right saheb

 • सूनबाई पण दुसऱ्या पक्षात घेऊन जा. मुक्ताई तुम्हास ?

 • Excellent shuting abp cameraman

 • Welcome saheb

 • नाथाभाऊ आपणास हार्दिक शुभेच्छा

 • नाही बाहेर भू मो मो कविंटलपर्यंत क्ट तर ती मनएलएलएलएलएलएल

 • रक्षा खडसे कुठे आहेत

 • पाटील

 • Congratulations. Nathabhu

 • एकनाथ खडसे उठले,आंघोळ केली,चहा घेतला,जेवण केल अरेरे काय हा पोरकटपणा. महाराष्ट्रातील ईतर जिल्ह्यातील पन बातम्या दाखवा. त्या नेत्यांनी त्यांच्या पुढील ७ पिढ्या बसून खातील एव्हढे कमावून ठेवलय

 • हेलिकॉप्टर उडवतोय जनतेच्या पैशातून हे तर बेरोजगार मंत्री!! न्यूजवाले याच्याबद्दल पण बोला की.. TAXPAYERS PL. THINK!!

 • 👌👌

 • Good khadse saheb

 • मला वाटतं बीजेपी ला खिंडार नाही आख्ख बोजेपी चा किलाच पडलं😂😂😂😂

  • Tumachyat musalman lavada gela ki kalel

 • P

 • Very nice decision

 • भारी नाथाभाऊ. यगे निरनय आहे

 • Abhinamdan

 • Helicopter vhe bhadevkon denar.. Hey sangitale nahi.. Mumbai mde kuthlya hotel mde rahtil.. Paise kon denar

 • नाथाभाऊ लय भारी

 • आर काय हे stunt.. एबीपी वाले फालतू बातम्या दाखवता

 • हेच तर पाहीजे भाउला विमानानी फिरन सगडे घराचे हातात संता तेचे साठी च चालले जनते साठी नाही

 • सून बाई ला पण घेवून जा😀😀

 • Nathabhu chagal kel

 • Natha bhau aage badu ham tumhare saath hai

 • ही बातमी दाखवण्या मागचा उद्देश काय होता

 • Very good👍

 • Fadanvis bhati media ani brahman samaj naraz ahe

 • Bhauncha mob.,mail?

 • Bhau torsekar 2 times vedio banaun load karaila sanga

 • हागायला गेले ते पण सांगा 🤦🏻‍♂️😅

 • Jabardast come back

 • Fadnavis he, BJP che Maharshtra madhle pahile Ani shevatche CM.

 • ऐक खडसे गेले म्हणून BJPला काय फरक पडणार नाही....

 • Khadase sahebani ncp madhe chavunye

 • जय हो नाथाभाऊ

 • कोणी पाठवलय विमान ...

 • Helicopter che paise?

  • Ghotala karun karun jama kela aahe.

 • Nice

 • Sunbaila nahi ghetle sobat, anyay jhalay BJP madhe tyanchyat

 • भाजपचे मोठे नेते आहेत पण फडणवीस आणि महाज न यांनी खडसे यांची मातीकेली

 • Deshasathi kahich imp nslelya goshtila kiti importance ahe aplya India madhe.....faltupna....sattantar krtayet.....desh change krun dakhava adhi......girgit....

 • नाथाभाऊ एक नंबर निर्णय घेतला राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जाण्याचा।खूप अन्याय केला तुमच्यावर काही स्वार्थी लोकांनि।आता भाजप हा पक्ष गोपीनाथ मुंडे यांच्या काळातला सरळ मनाच्या लोकांचा राहिला नाही।

 • धन्यवाद साहेब

 • नाथा भाऊ आगे बढो हम आपके साथ है

 • 100% एकनाथ खडसे यांची वाट लागणार राष्ट्रवादी मध्ये जाऊन

 • साधा गाडीत गेला असता तर बहुजनांचा नेता वाटला असता परंतु आता हेलिकॉप्टरमधून गेल्यावर बहुजनांचा नेता कसा वाटला लोक विचार करीत असतील

 • भाजपने मोठा नेता चूकीच्या धोरणाने गमविला

  • Mega bharti te Mega galti

 • जीवनभर आमच्याच घरात तिकीट वाटा, सामान्य कार्यकर्त्यांना दिल्यास आमच्यावर मोठा अन्याय केला सांगून पक्ष सोडू

  • @Fitness motivation दुसरे कार्यकर्ते नाहीत का 40 वर्ष काम केलेले, मुलगी आणि सुनने पण 40 वर्ष काम केलं का?

  • 40 varsh pakshach kam kelyavar ticket bhetnar nasel tr ka tuzyasarkhya aaitya gharatil gharobala ticket denar

 • बहुजनांचा नेता म्हणून घेत होता आणि अन्याय झाला होता आणि आता गरीब बहुजनांचा नेता गरिबी विसरून हेलिकॉप्टर मधून मुंबईला चालला आहे आता असा कसा गरीब बहुजनांचा नेता आहे ,

  • @om sai ram om sai ram हाच न्याय अक्सिस बँक प्रकरणात का लावत नाहीत तुम्ही?पक्षपाती पणा करायला नको

  • रमेश देशमुख भाऊ तुझ्या म्हणण्यानुसार ते थोडं फार म्हणजे 4 किंवा 2 रुपये नाही 100 किंवा200 कोटी आहे मग तुमच्या भागात जर ते थोडं असेल तर मग तुम्हाला पुढच्या पिढीसाठी शुभेच्छा

  • @om sai ram om sai ram भक्तांच्या नादाला आमच्या सारख्या माणसाने न लागलेले बर।तुम्हाला पटणार नाही दुसऱ्याचयावर झालेला अन्याय।पण काही राजकीय लोकांनी कमावलेली संपत्ती तुम्हाला जमते पण बहुजन वर्गाने थोडं काही कमवल की तुमच्या पोटात लगेच दुखते, हे दुखणे खूप जुने तुम्हा लोकांचे, तुम्हाला बहुजन समाज तुमच्या पातळीवर उभा राहिलेला बघवत नाही हे कटू सत्य।

  • अरे भोळ्या भक्तांनो मी या राज्याचा एक सामान्य माणूस आहे माझी आणि तुमची लायकी सारखीच आहे अन जर नसेल तर जा घरी आणि आईच्या गळ्यावर हात ठेवून घ्या शप्पत का या राज्यात असणारे सगळेच राजकारणी हे धुतल्या तांदुळाच्या सारखे स्वच्छ आहे आणि मेहनत करूनच श्रीमंत झालेत,अन जर झालेत तर मग त्यांना त्यांच्याच मतदार संघात का पराभव झाला अन जर तुमच्या सारखे भक्त होते तर त्यांच्या मुलीला का पराभूत व्हावं लागतं

  • अरे बाळा त्यांची लायकी आहे तेवढी..तुझी आहे का..मग उगाच का बोलत आहे .

 • Jalgaon aata total ncp

 • नुसती नौटंकी चालू आहे,,......

 • कुटुंबातून एकटेच जा राष्ट्रवादीत प्रवेश घेत असतील तर मग जनतेला आजुन 4 वर्ष मूर्ख बनवणार आहेत हे नक्की

 • Bjp ky Bhikar chot ...nete urle Kam kre murga anda khaye fakir

 • Why u have to make fuss about Khadse I feel sorry that I am a maharastrian

 • चांगला निर्णय....👌👌👌

 • भाजप मधे बहुजन समाजा साठी जागा नाही हे वांरवांर सिध्द झालेले आहे आपल्याला शुभेच्छा

 • नाथाभाऊ आपल्या पुढील यशस्वी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा....

 • खेळ मांडला... आणि कवड्या जनता...

 • देवनदर बाबू को बिहार का मुख्यमंत्री बनाइये. का बा इ बा

 • भाऊ तुमच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

 • खूप खूप अभिनंदन साहेब

 • साहेबांनी पक्ष बदलला पण हिंदूंनी अजून ही हिंदू धर्म सोडला नाही आता फक्त भाजपा

  • Samndhch nahi....gela jmana....kam krel tyala vote....jai mnse

  • एक नंबर... घान गेली

 • कोरोना काका गेल्यावर या सर्वांच फडणवीस काय करतील?

  • मैदाच पोत पॉवर असतांना स्वतःचा पक्ष वाढवू शकला नाही, आता काय घंटा करणार, अजित दादाच त्याला उलटा करणार

  • ते टरबुज काय घंटा करनार .

  • Tarbuj pan jail

 • घराणेशाही गेल्याने भाजप वाले पण खुश आणि घराणेशाही आल्याने राष्ट्रवादी वाले पण खुश

 • जळगाव जिल्हा आता राष्ट्रवादीमय होणार⏰⏰

  • @Rahul Kadam 🖕🖕🖕🗣🗣🗣

  • जळगाव जिल्हा राष्ट्रवादीमय होणार यात शंकाच नाही।फडणवीस यांनी जो त्रास नाथाभाऊ ना दिला त्याची जबर किंमत त्यांना खान्देशात मोजावी लागेल

  • @Rahul Kadam 🇮🇳🚩⛳ जो नेता आपली व मुलगीला जिकंवू शकले नाहीत तर ते काय करणार मेहनत, कष्ट, ईमानदार व्यक्तीला झिंकण्यासाठी पक्षाची जरूरत नसते.⛳🚩🇮🇳

  • @Pawan Salunkhe Hindu Dharma ha mhnje Brahman dharma...asa tumcha samaj ahe vattey...

  • @Rahul Kadam सोनियासमोर झुकणाऱ्यांचा तर बिलकुल नाहीये

 • दोघं चाले पोटं भरायला

 • आजन्म भावी पंतप्रधान आणी आजन्म भावी मुख्यमंत्री एकाच ठिकाणी. मिले सुर मेरा तुम्हारा... 😆😆 प्रचंड आशावादी...

  • खरबूज

  • @Amit Patil khadase sirf zaki

  • खंतप्रधान😂

  • Pm cha bap ahe pawar cm cha bap ahe khadse

  • @Nivas Khade bhai no word ha fake & paid account aahai bjjp I.T Cell

 • फुकट भेटल्यावर काय पण

 • 🤪🤪🤪

 • पायीपायीच जा

 • लाचार खडसे 😂

  • @Rahul Kadam 😂🤣😂😂

  • @Rahul Kadam दादा म्हणजे मंत्री होणार म्हणून सर्व तत्व निष्ठा बाजूला ठेवायची का, मग उद्या पक्ष वगेरे कशाला प्रत्येकाच्या सोयीने जिथे पद पैसा मिळेल तिथे पळतील सर्व नेते

  • Mantri honar Mantri..😂😂 105 berojgaar😂😂😂😂

 • बर् झालं सांगितलं,मला उपवास सोडायचा होता. आत्ता सोडतो. नाथा भाऊ मुंबई ला आले. (कोरोना,जम्बो हॉस्पिटल्स,रेल्वे ,नौकरी,ओला दुष्काळ, वर पण ग्राउंड रिपोर्टींग करा )...😴😴

 • चाळीस वर्ष पक्षासाठी काम केल्यावर अशी वागणूक मिळते. राजकारणात संघर्ष करण्यास उत्सुक असलेल्या युवकांनी भाजप मध्ये आपला वेळ वाया घालू नये. सत्तेत आल्यावर तुमच्या संघर्षाला अर्थ राहत नाही. शेवटी जात बघून पदं दिली जातात.

  • बाकीच्या राज्यातील मुख्यमंत्री जात बघुन झाले का दादा, जातीच्या बाहेर पडून विचार करायला हवा भाऊ, मग उद्धव ठाकरे साहेब पण ब्राह्मण आहे, जात नाही कर्तुत्व बघूनच पक्ष पद देत असते,

  • भोसरीतील जमीन घोटळा 50 कोटीचा आहे

  • मग तू जा जिथं घराणं बघून पद मिळते

 • भाजप मुक्त महाराष्ट्र हाच ध्यास.......

 • जल सिंचन घोटाळ्यात ल्या माणसांना सामील वाव्हा आता.

  • Pahate shapth ghetana mahit nhavte ka

  • हे जमीन घोटाळ्यात.. यांची बायको व्यवहार करते आता सगळेच घोटाळेबाज