Eknath Khadse | ठाकरेंच्या मंत्रिमंडळात एकनाथ खडसे? घटस्थापनेला खडसे राष्ट्रवादीत ?- TV9

14/10/2020 को प्रकाशित
TV9 Marathi is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Bollywood, sports, business, entertainment, politics, spirituality, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ tv9marathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा tv9 Marathi live या आमच्या INplans चॅनलला.
खालील लिंकवर क्लिक करा goo.gl/xRU2XT
सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi.com
► For more Subscribe TV9 Marathi Live: goo.gl/xRU2XT
► Live updates on tv9marathi.com/
► Like us on Facebook: Tv9Marathi
► Follow us on Twitter: Tv9marathi
►inplans.info
► Download TV9 Marathi AAP : play.google.com/store/apps/details?id=com.apps.tv9live.tv9marathiliveapp
Watch more video, click following links…
► Mahafast News 100 : inplans.info/wine/PL0JoGmpTeMLOiQ0_PL5Rkl-cCvr3yQM8G.html
► Special Reports : inplans.info/wine/PL0JoGmpTeMLMdYfum2p_IovwtFBGApv10.html
► Heavy Rain News : inplans.info/wine/PL0JoGmpTeMLM34Nh2X4dgaqNEzepjxyMg.html
► 36 District 72 News : inplans.info/wine/PL0JoGmpTeMLPkUmj_9OCO7L2tk4IOoQrn.html
► Latest 24 Headlines : inplans.info/wine/PL0JoGmpTeMLMawxdPl-dXtuQoUkr_fArk.html
► Ganeshotsav 2020 : inplans.info/wine/PL0JoGmpTeMLM9Kai6x6gYrqJODu7V-G4E.html
► Crime News : inplans.info/wine/PL0JoGmpTeMLMH1Juc88u7BDfQHY3BdKGb.html

TV9 Marathi live | TV9 Marathi || TV9 Live Marathi || टीव्ही9 मराठी लाईव्ह | Marathi News LIVE | 24X7 Live news updates | live tv9 Marathi | tv9 news live | TV9 Marathi News Live | tv9 marathi news live | tv9 maharashtra | tv9 marathi streaming | tv9 maharashtra live | tv9 marathi news live
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी

टिप्पणियाँ

  • Sharad pawar really great man I like pawar mind power who can not give challenge him who try give challenge his career finish

  • Sharad pawar really great man I like pawar mind power who can not give challenge him who try give challenge his career finish

  • गृहमंत्री खातं किंवा उपमुख्यमंत्रीपद द्या. पूर्ण जिल्ह्य त्याच्या पाठीमागे आहे.जय महाराष्ट्र

  • But not. Cu

  • नाथाभाऊ योग्य निर्णय

  • टरबूज आणि चंपा - पक्ष संपवणार

  • योग्य निर्णय

  • Shivsena denar nhi krushi mantri pad Shivsena la kay lavda rahil kaa mg

  • खडसे साहेबांना पवार साहेब नक्कीच न्याय देतील

  • आप अर्नब की खबर जानने के लिए बहुत उत्सुक और उग्र हैं। लेकिन आप इसे प्रसारित करने से अधिक डरते हैं। ओर डर कायरोका आभूषण है तो आजसे मैं रिपब्लिक चेनल पे शिफ्ट होता हूं।।

  • कळलाच लवकर मंत्रीपद मिळतं का फक्त गाजर आहे

  • Natha bhaula homeminstr kara Mgcya 6 years zhalele kand nikali lagtil

  • TV9 chi Lady Arnab 😂😂😂😂

  • NS 200 STATUS LIKE KARTE HO TO SUBSCRIBE KARO DOSTO.

  • Devendra jina BJP la changalach check

  • खडसेंना महाविकास आघाडी बरखास्त करायचं काम दिल।का भाजपाने

  • खडसे साहेबांना न्याय मिळालाच पाहिजे, असं कतृत्ववान व्यक्तीमत्व पुढे येतय याचा मला आनंद वाटतो ! नाथाभाऊ आगे बढो हम आप के साथ है !

  • काय बातम्या सांगतात चॅनेलवाले, थोडी तरी अक्कल वापरा !

  • Why this is Trending ????????????????

  • 000

  • कधीच देऊ नका महसूलमंत्री एकनाथ खडसे होते तेव्हा दूध चे बाजार कमी केले होते आहे हे ठीक चालय

  • एकनाथ खडसे साहेब एक उत्तम अनुभवी नेते आहेत महाआघाडीला त्यांचे मुळे नक्की च फ़ायदा होईल मला खात्री आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबाना व शेतकरी चे मुद्दे नक्की च वेवसतीत पार पाडतील हीच अपेक्षा करतो औरंगाबाद महाराष्ट्र राज्य

  • Fd rn

  • एकनाथ खडसे यांची लागली वाट

  • नाथाभाउंचा प्रदीर्घ अनुभव पाहता ते कोणतेही खाते यशस्वीपणे सांभाळू शकतील. मात्र त्यामुळे सध्या असलेल्या मंत्र्यांच्या खात्यात पुन्हा फेरबदल करावे लागतील.. त्यातून महाविकास आघाडीत काही नव्याने वाद निर्माण होऊ नयेत अशी अपेक्षा करूया.. अर्थात, खातेवाटप करणे हा पूर्णपणे मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे..

  • Good desicion khadse saheb

  • Natha Bhau ......kay tar nirnay patkan ghya ........ khup rengalat thevu naka Vishay ........... lok bore hovu laglet ata ....................

  • जा रे लवकर केळ्या 😂😂😂

  • Dadasaheb buse he Chan mantri aahet

  • खडसे साहेब आज आम्ही तुमच्या सोबत आहे आणि उद्या पण आम्ही तुमच्या सोबत राहू कारण तुम्ही आमच्या OBC समाजाचे सर्वात मोठे नेतृत्व आहा आणि राहणार आणि आम्ही सर्वात पहिले तुमच्या पाठी मागे उभे राहणार आणि पूर्ण OBC समाज हा कोणत्याही निवडनुक मध्ये तुमच्या सोबत राहणार आनि तुम्ही ज्या पक्षात आहा त्या पक्षाला आम्ही नेहमी वोटिंग करत राहू

  • भारतीय जनता पक्षाचे पतन सुरु झाले आता पंकजा ताई मुंडे , विनोद तावडे, यांनीही लवकर निर्णय घ्यावा जिथे नसेल किंमत तिथुन निघून जाण्याची दाखवावी हिंमत

  • 12 आमदारांच घोडं भिजत पडलंय,अजून प्रस्तावच नाही,तीथ नंबर लागला तरच शक्य,शिवाय बाशिंग बांधून बसलेत त्यांच काय???

  • सुंदर निर्णय खडसे साहेब ⏰⏰⏰

  • खडसे sudnya ahet pakshasathi khup प्रयत्न kele वाद नही परंतु havecha rokh पहुंची गया पक्ष badalawar nantar तुम्ही pahilya partiwar tika keli tar lokahi samjha ahet Nathabhau kursike liye sab कुछहा kiya lokani tumhala prem dile ahet achi bhajan he ahot pan mat tyanach tumchya badal वैयक्तिक अदर rahil

  • खडसेंनी जाऊ नये

  • Vicharkarun pakshantar कर्ताना करा hamam मे सब नंगे होते है . Fadanvis virodha mule जाट asaltar tumcha mat

  • आम्ही खडसे साहेबांनसोबत निर्णय योग्य आहे सरजी

  • Dada Bhuse kadecha krushimantri kayam rakhawa .

  • कृषिमंत्री दादाभुसेंनाच पाहिजे राव

  • योग्य निर्णय खडसे साहेब

  • रक्षाताई खडसे कोणत्या पक्षात आहेत त्यांना पण इकडे घ्या

  • Very Big hit to BJP in Maharashtra. Tasech Gopinath Munde n ch kay zal he pn kalel lokana ......

  • देशमुख

  • स्वागत करतो मी तुमचं साहेब तुम्हीं अत्यंत महत्वाचा निर्णय घेतात

  • 🙏👍

  • खडसे साहेब OBC समाज आपल्या पाठीशी आहे.

  • ED Che chape पडतील आता खडसे साहेब, सावध असावे.....😭😭👍👍

  • swabhimani neta balasahe aambedakar sarv kurchi mage paltat

  • भाजपाला दे धक्का

  • योग्य निर्णय खडसे साहेब

  • 👍

  • महाराष्ट्राच्या राजानिती राखी सांवत च्या स्वयंमवर सारखी परिस्थीती झाली आहे . खुर्ची आणि पदासाठी कोण कुणीकडे जाईल हे सांगता येत नाही . आता यांचे भ्रष्टाचाराचे आरोप पण मिटले जातील .

  • जय महाराष्ट्र

  • योग्य निर्णय NCP

  • 👏👏🙏🙏

  • Baap agaya inka.... Ab ayega maja

  • Sandesh khadke na kruahi mantri pad dile jail hahahahah

  • खुपच चांगला निर्णय घेतला नाथा भाउंनी हर्दिक शुभेच्छा

  • CM banava saahebana

  • Mukhya mantri padache khare dabedar

  • natha bhau

  • फडणवीस व चंद्रकांत पाटील यांच्या भ्रष्टाचारा ची चौकशी करा

  • गृहनिर्माण मिळणार आहे रे

  • कृषी मंत्री पद nko त्याला

  • खडसे चढणार एकदाचा बोहल्यावर!! बरेच दिवस बाशिंग बांधून होता!!

  • भाजपा पक्ष खडसे साहेबांनी वाढवला महाराष्ट्रात.त्यांच्यावर अन्याय केला फडणवीसानी. टरबूज

  • फसवणीस

  • ATA KHARA NYAY MILEL KHADASE SAHEBANA ANUBHAVI VYAKTIMATV

  • हात तिच्या, शेवटी मुख्यमंत्री पदावरून कृषिमंत्री पदच का? खरे तर त्यांना मुख्यमंत्री पद च दिले पाहिजे, कारण त्यांना आता नीट चालता येत नाही, आणि मुख्यमंत्री पद हे घरात बसून ही चालवता येते याची खात्री पटते.

  • Welcome to ncp

  • Dada bhuse khup Chan kam kart aahe

  • शिवसेना त जावा खडसे

  • कृषी मंत्री पदासाठी बच्चु भाऊ कडु योग्य मंत्री असेल असे मला वाटते, काेण काेण सहमत आहे,

  • योग्य निर्णय👌👍

  • काही पण बाेलु नका भुसे हे सेनेचे मंत्री आहेत आणि खडसे हे राष्ट्रवादी मध्ये जाणार सेनेच्या काेटयातील मंत्री पद कसे देनार सेनेच्या वाटय़ाला मंत्री पदे कमी आहे .

  • जयकुमार रावल आणि सुभाष भामरे देखील राष्ट्रवादी च्या संपर्कात नोकरी देणारे सरकार फक्त राष्ट्रवादी आणि काँग्रेस

    • Do, सुभाष भामरे ,मला नाही वाटत.

    • धन्यवाद नाथाभाऊ.चांगलाच निर्णय घेतला.

  • खडसे यांनी भाजप ला जोरात कानाखाली वाजवली जे नोकरी काढत नाही त्यांच्या कानाखाली आवाज काढा भाजप म्हणजे च फेकू पार्टी ला मतदान करु नका

  • वेलकम साहेब

  • पवार power.... 💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪

  • नाथाभाऊंनी चांगला निर्णय घेतला 🌹🌹

  • एक जाणता राजा पवार साहेब

  • योग्य निर्णय

  • आता थेट फडणवीस चे जवळचे नेते फोडा आणि खरी ताकद दाखवून द्या..👌👌

  • अब आयेगी मजा

  • मी पुन्हा येणार मी पुन्हा घेणार हातभtti

  • नाथाभाऊ चुकताय

  • बापाची पेंड आहे का, कृषिमंत्री लागतं म्हणे

  • करा बाबा एकदाच खडसेना मंत्री निदान फडणवीस (विरोधी पक्षनेता)पेक्षा मोठं पद राहील जवळ फडणवीस नगरसेवक लायक राहील मग😂

  • खडसे याना चांगले मत्रीपदं फडणीस याना वाईट दिवस योणार

  • प्रवेश तर होऊ द्या अगोदर 😂😂 मग पाहू कोणते पद मिळत ते

  • आदरणीय दादा आता आपण कुठलाही विचार न करता शिवसेना मध्ये प्रवेश करा दादा म्हणजे आमचे नवी मुंबई चे शिल्पकार श्री गणेश नाईक साहेब हीच ती वेळ आली आहे जय महाराष्ट्र

  • एकनाथ खडसे यांनी खुप जास्त सहनशीलता ठेवली.

  • Pawar saheb cha nad karaecha nahi

  • केळ मिळणार 😂

  • अत्यंत चांगली गोष्ट आहे पण तुमच्या पक्षांमध्ये जुने कार्यकर्ते होते त्यांना जाऊद्या उडत...

  • Reporter ko ayenga mjha

  • 👍👍

  • आमचे हिंदुॠद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणायचे हा वाकड्या तोंडाचा शरद पवार हा नुसता नारद आहे हा महाराष्ट्रच वाटूळ करणार हा शिवसेनाच संपवाय लागला आत्तातर उध्दव साहेब शाहणे व्हा आणि वाकड्या ला धडा शिकवा

  • शिवसेना मद्ये जातील मग

  • वाकड्या तोंडाचा शरद पवार चोर लुटारू हारामखोर आहे साला शिवसेना संपवून टाकणार एक कट्टर शिवसैनिक