🔴 LIVE मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लाईव्ह , सर्वात मोठी घोषणा करत आहेत CM Uddhav Thackeray Speech Today

21/02/2021 को प्रकाशित
मुंबईः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेसोबत संवाद साधणार आहेत. संध्याकाळी सात वाजता ते जनतेला संबोधित करणार असल्यानं ते काय बोलतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
Maharashtra Chief Minister Uddhav Balasaheb Thackeray on Lockdown
uddhav thackeray today news
lockdown update in maharashtra uddhav thackeray live today in marathi @ABP MAJHA @TV9 Marathi @Zee 24 Taas @News18 Lokmat
राज्यात क रुग्ण पुन्हा वाढल्याने राज्यातील काही जिल्ह्यात पुन्हा निर्बंध कठोर करण्यात आले आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नागरिकांनी नियम न पाळल्यास पुन्हा लॉकडाऊनचे संकेत दिले होते, त्यानंतर आज मुख्यमंत्री संचारबंदी किंवा निर्बंधांबाबत काही निर्णय घेणार का, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मुंबई, पुण्यासह विदर्भात अमरावती, यवतमाळ, अकोला या जिल्ह्यांतही पुन्हा डोकं वर काढलं आहे. तीन जिल्ह्यांत कडक नियम लागू केले आहेत. तर, पुण्यातही सोमवारपासून रात्री ११ ते सकाळी ६ पर्यंत संचारबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. या अनुषंगाने मुख्यमंत्री काय भूमिका मांडणार याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.
#UddhavThackeray #ArnabGoswami #MarathiNews #Lockdown
दरम्यान, राज्यात सध्या मिशन बिगीन अंतर्गंत अनलॉकची प्रक्रिया सुरु आहे. २८ फेब्रुवारीपर्यंत लॉकडाऊन सरकारने वाढवला असला तरी अनेक निर्बंध शिथील करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. धार्मिक स्थळे, व्यायामशाळा, मुंबईतील लोकलसेवा याला सरकारने परवानगी दिली आहे. तर, राज्यात हॉटेल, रेस्टॉरंट आणि बारचे शटर पुन्हा खुले झाले आहे. करोनाच्या अनुषंगाने त्यांना गाइडलाइन्सही देण्यात आल्या आहेत.
#HBDPawarSaheb #PawarSaheb #Kolhapur #NCP #ShivSena #RajThackeray
uddhav thackeray news , SRPF जिल्हा बदली १५ वर्षावरुन १० वर्ष करणे अशी मागणी SRPF च्या कर्मचाऱ्यांनी केली #Shivendraraje #Satara
Uddhav Thackeray
Chief Minister of Maharashtra भारत भालके Bharat Bhalke
#UddhavThackeray #ArnabGoswami #LiveNews #CM #UddhavThakre
@ABP MAJHA @TV9 Marathi @Zee 24 Taas @News18 Lokmat @Shiv Sena @Nationalist Congress Party-NCP @MNS Adhikrut @Zee Marathi #Diwali2020 #भारतभालके
Pankaja Munde | Dhananjay Munde | Rohini Khadse | Raksha Khadse | Eknath Khadse Live Speech | Jitendra Awhad | Eknath Khadse LIVE | Sharad Pawar on Eknath Khadse | Udayanraje Bhosale | Mumbai | Pune | Baramati | Satara | Kolhapur | Solapur | Nashik | Jalgaon | Prajakta Gaikwad | Raj Thackeray on CM | Ajit Pawar | Supriya Sule | LIVE SPEECH | Marathi News Channel | Marathi Channel Maratha Aarakshan | Mahavikas Aghadi | arnab goswami and raj thakre | MPSC #NCP #Bibtya
एकनाथ खडसे #UddhavThackeray #ShivSena #LiveNews #LiveSpeech #EknathKhadse
CM Uddhav Thackeray | Ajit Pawar | Devendra Fadnavis | Maharashtra Vidhan Sabha Live 2020 | Pavsali Adhiveshan | ShivSena NCP BJP | | mahavikas aghadi live | #AjitPawar #VidhanSabha #MarathiNews #LIVE #UddhavThackeray #SharadPawar #JayantPatil #ABPMajha #TV9MarathiLive #News18Lokmat #Zee24Taas
Don't Forget to SUBSCRIBE to our INplans Channel
Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception
----------------------------------------------------------------------------------------------------------
☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel
► INplans : inplans.info
► Facebook : viralinindiayoutube
► Write us : teamviralinindia@gmail.com
About us: Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streaming programs, Special stories, On Spot real time Coverage, documentary & entertainment package etc..We are bounded to deliver exceptionally brilliant content as original content creator. Stay tuned for all the breaking news in Marathi. Now continuing its core purpose of creating an Informed and Happy Society digitally.

टिप्पणियाँ

 • 🙏सर आमच्या जिम ट्रेनर लोकांनी काय करावे जिम बंद पडली तर आम्ही पण उपाशी पडू सर प्लीज जिम चालू ठेवा आम्ही सोशल डिस्टंसिंग चे पालन करत आलो आहे प्लीज प्लीज सर आमच्यावर मेहरबानी करा कारण मागच्या लॉक डाऊनला आम्ही पूर्णपणे उपाशी पडलो होतो कोणी आम्हाला दिलं नाही आणि कुणीही आम्हाला एक रुपयाची मदत किंवा राशन काही मिळालं नाही आमची अवस्था इतकी बेकार झाली सर मेहरबानी करा आमच्या हातावर ती पोट आहे आम्ही कमुतर आमचे फॅमिली खाऊ शकतातआम्हाला आत्महत्येशिवाय उपाय नाही प्लीज हात जोडून नम्र विनंती करतो करायला परवानगी द्या सर 😭

 • 🙏 Jay Maharashtra lok daun nahi pahije

 • Lockdown zale tr paper satti gavakade aalele students return kase janar

 • Nhi chahiye

 • लॉक डाऊन आजी बात नको नकोच

 • लोक डाऊन नसव

 • साहेब तुमच विचार खूप चांगले आहे लग्नाला किती माणसाची परवाणगी आहे खेडेगावात लॉक डॉउन नको मास्क वापरूया व सॅनीटायझर वापरूया

 • @

 • दोन वेळचा जेवन देया आणि पाच वर्षे लॉक डाऊन करा

 • Sir tumi mantat Corona khali var khali var jaato pan Ka fakt Maharashtra madhec ka

 • No lockdown plz hum jese garibo Ka kya hooga or ager lockdown lag Gaya to plz hamare light bill Sarkar pay karo or school ki fee bhi Ghar bhada bhi plzz maharaaj aami aata aata kama var gelo hoto aani kaam pan band jhale aahe 🙏🙏

 • No lockdown

 • .

 • साहेब, तुमचे विचारच खूप महान आहेत. म्हणुन नियम प्रधान, तरच राज्य महान....ही संकल्पना मानत योद्धा म्हणुन ही जबाबदारी पार पाडावी लागेल .सर्व महाराष्ट्र, राज्यातील व ईतर राज्य, काळजी घ्या, जय हिंद जय महाराष्ट्र,,

 • Sir tumehe lock down kaleyaver aamhi kai khayeche

 • Very nice

 • सर्वेच बद करतात तर लोकल ट्रेन का चालु टेवली आहे तिकड करुणा जात नही का

 • Private school ka fees kam kro

 • Hii

 • Anil

 • School not open

 • फालतुंगीरी चा लॉकडाउन आम्हाला मान्य नाही माझे 10 प्रश्नाचे उत्तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी द्यावे..?

 • शाळेचे काय करणार

 • कृपया लॉकडाऊन लावू नका कारण मी कोणाच्या बापाला घाबरून माझ काम सोडणार नाही आणि मला घरात बसून मारायचं नाही आणि कृपया यात पोलिस डिपार्टमेंट दाखल घेऊ नये कारण मला मला मारायची भीती नाही तुम्ही 2 दांडे जरी मारले तर मी हात पाय मोडून टाकेल मझ सरळ बोलतोय तुम्ही फुकट जॉब करत नाहीये तुमचे घर चालतंय आमचं काय आणि ठाकरे साहेब ओपन चॅलेंज आहे तुम्हाला तुम्ही लॉकदाऊन लावा पण आम्हाला कोणी अडवणार नाही याची काळजी घ्या कारण मी मारेल तर जो अडवेल त्या 15 लोकांना घेऊन मारेल आणि माझ्यासोबत 1500 लोक आहेत आता तुम्ही समजून घ्या आमची मुंबई आमचा महाराष्ट्र जय शिवराय

 • Lockdown nko plz

 • ग्रामपंचायत कर्मचारी प्रश्न सोडवा साहेब

 • Online exam because study is online 10 th std ssc board exam plzzz Maharashtra 🙏🙏

 • Nzz Nxx

 • सर लाॅकडाऊन नको.

 • Yes

 • Lokdoun nako sadya khop prombem aahe city made mask ,vapra and teak ceak 🙏🙏🙏

 • Loudoun Please Noko

 • दिनेश धमाळे दयापुर जिल्हा अमरावती

 • लॉक डाउन करून पाहिजे पेशेंट जास्ती है

 • पन आमच काय करनार

 • उद्धव का उद्धव काका लवटे भरोसा.

 • Wear mask and say goodbye to lock down

 • Lock down nako mask vapra please

 • साहेब तुमचा स्वभाव खुप चांगला आहे

 • उध्दव जी तुम्ही ‌दीसल्यावर आम्हाला खूप आनंद होतो बरे वाटते आपले माणूस भेटल्याचा आनंद होतो तुम्ही आम्हाला वरचेवर भेटत जा आम्हाला तुमचा आधार आहे

 • Ho paheje

 • Lockdown nako

 • 6 Maine lock down kara

 • Lock down karaj hai karaj hai amin amin amin amin amin amin

 • Lock down kara lavkarach

 • Lock down wadwa

 • Ho lockdwan chi kharach gsraj ahe

 • हव

 • घरबसल्या काम व उद्योग सूरु करा जेणेकरून उपजिविकेसाठी साधन उपलब्ध होतील.!! नाहीतर बिले नाही भरली तर महिन्यात वीज खंडित केली जाते.!! बॅंक हफ्ते वसूली करतात मेलात तरी हफ्ते भरून मरा असं भाष्य करतात मग करणार काय ?? सुरवातीच्या काळात घरबसल्या राशन मिळाले असते.तर कदाचित आकडेवारी कमी प्रमाणात असती..! जगण्यापेक्षा कोरोना सोबत मरण सोपं वाटेल माणसांना.!!

 • Carona hamesha ke liye jana nahi isliye paristhiti thik hone per bhi 50 take ka niyam age bhi rahe taki pristhiti kabhi kharab hone hi na paye

 • 🆗

 • Lock down karne awashwk aahe

 • सगळ्या साठी लस कंपल्सरी करा सर

 • सर शाळा सुरू करण्यात यावे स्कुलट्रान्सपोर्टीग चे लोक काय करतील त्या ना उपाशी मरणाची वेळ आली आहे सर काहीतरी करा

 • Lockdown is not solution in india. 90 percent population is poor. What will they do? What will they eat? Central and state Govt should give 20000/- per month to every family for lockdown period. If central and state govt are able to give money to people then only they can impose lockdown.

 • Ra lavakr bare hovawe ranisanglikar zppcs warud khu supper

 • Best ranisanglikar zppcs warud khu to look down chi garaj nahei

 • कारोनाचं तुणानुण आणि लॉकडाउन चा डमरू आणखी किती वर्षे वाजवायचं ठरलय ,काही कळत नाही

 • LOCKDOWN nako Hotel only parcel Feri var je nasta jevan bhetta thite pan parcel Tea hotel parcel Pan office madhe kami pana nako karan 1 varsa kadhla te mahit hai thoda kam bhetta te pan nahi tar mag kai kariycha ani ghar chalvaicha

 • 😢👍सावधान 😢👍😢👍काय लॉकडाऊण लावताय 😢☺️😊👍 कोव्हिड सेटर का बंद केले भाषण नको रॉशन द्या ?? 😢☺️👍निवडणूक मध्ये सफाया होणार .जनमत पहा. महाराष्ट्र सरकार बरखास्त करा ?? राष्ट पती राजवट लागू करा 😢😊☺️जनता ऊद्रेक पहा ?? औरंगाबाद मा जलिल साहेब लॉकडाऊण चा सफाया करणार संपूर्ण मराठवाडा त करोणा नाही😢😊☺️👍भुक बळी बेरोजगार ???????मुख्य मत्री धडाके बाज घोषणा 😊☺️कमेट ऑफ कारण 😢👍भाषण बंद करा रॉशन द्या?? 😢👍 राजी नामा द्या ??? 😢👍😊☺️😢👍करोणाचे भूत तुमच्या सोबत आहे.?? 😢👍आम्हाला करोणा नाही. तुम्हाला आहे????😢👍लॉकडाऊण ची भाषा बदला??? वॉकसीन जनतेला नको ?????😢👍😢👍😊☺️👍😢😊

 • लाॅक डाऊन नको🙏🏽🙏🏽

 • रेल्वे मध्ये, बस मध्ये गर्दी न होता कसा प्रवास करता येईल हे पहावे,

 • लाॅक डाऊन न करता आपण कसे कोरोनावर विजय मिळवु ह्या वर विचार होणे गरजेचे आहे, सर्व देश लाॅक डाऊन करतात म्हणून आपणही त्यांचीच री ओढण्यापेक्षा आपण सर्वांनी आपल्याला परमेश्वराने दिलेल्या कुशाग्र बुध्दीचा वापर करून जगाला आदर्श घालून देवु आणि करोनाला पळवून लावु. लाॅक डाऊन न करता.

 • सर्वाना लस सहजा सहजी उपलब्ध करून द्यावी तसेच जे काही निर्बंध आहेत ते काटेकोरपणे पाळले जावेत ह्याकडे प्रामाणिकपणे लक्ष द्यावे मानवतेच्या शुध्द द्रुष्टिकोनातुन🙏🏽🙏🏽

 • Tuzi Sarkar fail padli

 • .

 • लोक डाउनची गरज आहे ़

 • Jai Maharashtra

 • साहेब जनता लय हुशार हाय भाषण सांगून जनता सुधारत नाही जरा २रू कीलोच राशन खाऊ घालावा जनता सुधारेल इमुनिटी वाढलं कोरोना होणारच नाही साहेब

 • Saheb cm apan marathi आहोत लॉकदान करता जरूर करा पण बसून पेन्शन देणाऱ्या सारखं ज्यांना जमीन नाही बे.रोजगार आहेत त्यांना २ रू किलो n राशन तर द्या नाव कमवा cm झाल्याचं

 • Cm. Saheb महाराष्ट्राला पहिल्यांदाच मराठी बोलनारा आणि राज्याची. आणि गरिबीची जान असणारा orignal मराठी cm 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼

 • साहेब फक्त मराठी माणसांना नियम लावा तुम्ही बाकी परप्रांतियांना नको कारण ते वोट देतात मराठी माणुस वोट देत नाही प्ररप्रातियाना सण साजरे करताना करोना होणार नाही फक्त मराठी माणसांचे सण आले की करोना उभा राहतो धन्यवाद साहेब धन्यवाद

 • तुम्हचचा निरनय बरोबर असनार आहे

 • Lockdaun nahi kela pahije

 • Na

 • Cm uddhav lock down maharashtra night yes

 • Lakdaun nahe chaey

 • China vastu band kara,No entry for Chinese, because corona start from china

 • Good 👍🙏

 • Lock down nahi hona islie hum sab sharte purna karege , aur logo ko samjege bhi.

 • Sarv bhav vad doke var kadto tyavar bola saheb

 • Samnya mansane jagyache kase

 • Gas prize hike

 • Petrol prize hike

 • Bhav vad

 • Light bill kon bharel

 • Tax kon bharel

 • Loan kon bharel

 • Aho upashi marayche ka

 • What should eat common person in lockdown

 • Common man will have to face so much problems

 • How to earn common man in lockdown

 • Ha.kasla.mantri.ha.tar.garibala.maryla.nighalay..yala.kai.dusra.kam.nahi.ka.

 • कोण कोणते जिल्हे ,lockdown होणार....

 • Sir lock down please Kara karad madhe class band Kara 11 12 che class online ghya please please request karte Tumhala karad city madhe lockdown Kara please please please sir lockdown Kara karad madhe

 • लॉक डाऊन टाळा

 • पहिल पंढरपूर येथेल निवडूण बंद करा मग लाॅकडाऊन करा

 • Ma.mukhymantri saheb jalsanjwani dam project krta ki nahi

 • Hi sarkar contract killing kartey mahnun corona cha bahana aahe supari fodaaychi aahe yana

 • He natak fakt Maharashtrat aahe hyala kaam nai karych