पाटोद्यात भास्कर पेरे-पाटलांचं वर्चस्व संपुष्टात? मुलीच्या पराभवानंतर काय म्हणाले पेरे पाटील?

18/01/2021 को प्रकाशित
#grampanchyatresult #patoda #nivadnuknikal
Maharashtra Gram Panchayat Election Results 2021 : जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांची आज मतमोजणी पार पडत आहे. औरंगाबादच्या पाटोद्यात भास्कर पेरे-पाटलांचं वर्चस्व संपुष्टात आलं आहे. तब्बल 25 वर्षांनी आदर्श गाव असलेल्या पाटोद्यात सत्तांतर झाल्याचं पाहायला मिळत आहे. पेरे पाटलांनी या निवडणुकीतून माघार घेतली होती. त्यांच्या कन्या अनुराधा पेरे- पाटील निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या असून त्यांचा पराभव झाला आहे.
Subscribe to our INplans channel here: inplans.info
For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: abpmajha.abplive.in/
Social Media Handles:
Facebook: abpmajha/
Twitter: abpmajhatv
abpmajhatv
Google+ : plus.google.com/+AbpMajhaLIVE
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-live-abp-news-abp-ananda/id811114904?mt=8
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/details?id=com.winit.starnews.hin&hl=en
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. Mirroring the aspirations and distinct socio-political characteristics of the region, ABP Majha (formerly STAR Majha) has captured the hearts of 12 million Indians weekly, in a short time. सात बाराच्या बातम्या (Saat Barachya Batmya) and माझा कट्टा (Majha Katta) are two of the many important programs on the channel. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.

टिप्पणियाँ

  • Chutya aahe ha ABP maza vala

  • याला पत्रकार कोणी बनवलं, कळीचा नारदमुनी हा याला काय करायचा आहे, सगळी ग्रामपंचात मध्ये का नाय गेला हा

  • मुलगी पडली त्यात पेरे साहेबांचा काही दोष नाही, बापाच्या नावाने निवडून येईल असा तिचा अभ्यास होता पण तो निसपल ठरलं त्याला साहेब काय करणार, मतदाराने बरोबर काम केले

  • ABP la masala kahi bhetla nahi 😂😂

  • Lokana vikas nko daru ani paisa pahije

  • Good design and country in no.1 sirpanch throats Bhaskar Pere Patils.

  • पेरे साहेब तुम्ही आता आमदार की लढवाच

  • मुलाखत घेणारा खरचं मुर्ख माणूस आहे.

  • दैवत होत पाटोद्याचं

  • 8686775454

  • भिकार पत्रकारिता

  • Ft

  • हारामी पत्रकार

  • He channel vale bhandan lavayche kam kartat

  • सलाम पेरे पाटील साहेब तुम्हाला

  • Pere saheb brobr aahe tumche satta sodlich pahije (ky sangav aaplyapexahi chagla vikas krtil ashi aapn apexa kru)

  • ABP माझा तुम्हाला लाज नाही काय वाटत, ज्या माणसानं आपलं गाव आदर्श बनवून गावच नाव देशात पोचवलं त्यांच्या बद्दल असं बोलायला, मला मनापासून वाटतंय की ही सर्व चॅनेल बंद करून फक्त सरकारी चॅनेल चालू ठेवली पाहिजेत, तुम्ही चांगलं काय नाही पण फक्त आग लावायचं काम करता सर्व चॅनेल वाली

  • पेरे साहेब तुमचं काम खूपच चांगले आहे

  • सलाम भास्कर काका तुमच्या संस्कारांना व समाजप्रबोधनपर कार्याला प्रश्न काय विचारायचे हेच कळत नाही मिडीयाला.

  • पराभव झाला की ए बी पी माझा अनादर करत निदान वयाचे तरी भान ठेवावे तोंडावर तरी भास्करराव म्हणायला हवे

  • माणनीय श्री भास्करराव पेरे पाटलांचा आदर्श समोर ठेवून सर्व सरपंचांनी कामे केली पाहिजे.... पेरे पाटल तुंम्ही ग्रेट आहात.तुंम्ही हरले नाहीत गाव हरला आहे.....

  • मीडिया ही आग लावण्याचं काम करते. पेरे साहेब आपले विचार सर्वांनी आपल्या डोळ्यासमोर ठेवून काम करायला हवं. तेव्हाच गावाचा अन देशाचा विकास होईल.

  • फार वेडा पत्रकार आहे. एबीपी ची इज्जत घालवतो. नोकरीतून काढा. चपरासी म्हणून योग्य असू शकेल

  • भास्कर पेरे यांनी आता आमदार साठी उभे राहिले पाहिजे, विजय नक्कीच होणार

  • Pere sir your great.

  • Abp majha sarwa faltu reporter

  • Pere Saheb apan prachar Kara... Maharashtra jagarut zala pahije...

  • Patrakar Mitra.......tula jaam house aaliye. Tuch ka nahi ubha rahat tuzya Gaavat. Murkh pnachaa kalas aahe ha patrakar

  • Chanel wale unnecessary asking unwanted questions

  • He is very nice nice nice nice human being. He wants to give a chance to someone so he is absolutely right gentle man.

  • So many comments on pere sir please see the situation and he told also he doesn't want to be anything more. 25 years already served by pere sir .he wants to do something else and rest now and also he is not willing to work.

  • पेरे साहेब तुमचं एक वाक्य मनाला भारावून गेले ते म्हणजे .... जो स्वार्थी असेल तो असा विचार करेल .

  • या पत्रकाराच्या डोक्याला शे... फ़ुटले वाट, किती चिवत्या आहे हा, याला मेनर्स शिकवा रे, तुझ बापा च कालिज बघ, घरी जाऊन विचार का जन्म दिला, तुझ गाव पहा पत्रकार ,

  • छान छान पेरे पाटील, मूर्ख मीडिया वाला,

  • भास्कर पेरे साहेबांकडे घराणे शाही नाही आहे. त्यामुळे त्यांना मुलीचा पराभवाचं काही दुःख नाही त्यांना विकासाची काळजी आहे. हे चॅनल वाले घराणे शाही हा विषय पकडून प्रश्न करत आहे.

  • रिपोर्टर काय वेडा आहे काय, बावळटा सारखे प्रश्न विचारतोय फक्त TRP साठी

  • भास्करराव पेरें ची भूमिका अभिनंदनीय.

  • लाख मेले तरी चालतील पन लाखांचा पोशिंदा जगला पाहीजे

  • वा पाटील साहेब मानलं तुम्हाला .....जय महाराराष्ट्र

  • महाराष्ट्र भूषण

  • ABP न्युज वाले लोकांना वेड्यात काढायचं बंद करा

  • Ya reporter la kay fakt bakwas jamate ky

  • पुढील आमदार किची निवडणूक लढवावी साहेब.

  • पेरे पाटील निवृत्त झाले पण त्यांच्या सारखे काम करायला ईच्छा शक्ती असावी लागते. आपल्या गावाचा विकास व्हावा अशी जिद्द चिकाटी असावी लागते. आजकाल ग्रामपंचायत मध्ये फक्त काय योजना येतात त्यांचा फायदा आपसात वाटून कसा घ्यायचा एवढंच करतात. गावाचा विकास होवू किंवा नाही याची कोणाला गरज उरली नाही. प्रत्येक ग्रामपंचायत सदस्य यांनी गावाच्या विकासासाठी प्रयत्न केला तर देशाचा विकास होईल. फक्त ईच्छा शक्ती पाहिजे.

  • Gaavani goo khalla

  • Patoda gaav tumchya var thukav vatate ja ...... Tumhala mahit ahe

  • Pere Kaka salute

  • Navin Sarpanch chi inter. ghya. Pere Patil great ahet. 🙏🙏

  • सलाम

  • अत्यंत केविलवाणा प्रयत्न केला पत्रकाराने.... अरे किती संयमी पण तितकेच ठामपणे सांगतात सरपंच अन् हा उगीच मागे धावत आहे... 😀

  • माहाताची आणि समजदारीची परीसीमा .....

  • 🙏🙏पेरे पाटील साहेब

  • Reporter काय वेड्यासारखं प्रश्न करताय...कोणी पाठवलंय याला पण पेरे पाटील एक जबरदस्त उत्तर देणारे माणूस आहे..

  • पतीव्रत्तेच्या गळ्यात धोंडा,वेश्येला मानिहार.....अजब तुझे सरकार....

  • Ideal man

  • मूर्खासारखे प्रश्न विचारत आहेत पत्रकार, काय विचारावं तेच कळेना याला.

  • 🙏🙏👍

  • Tumchya sarka sarpanch punha hone nahi..

  • प्रगल्भ मत

  • पेरे पाटील सर तुमच्या कार्याला सलाम 💐👍

  • राजकारण झालं चांगली मानस संपवणे

  • पेरे पाटिल साहेब तुमि आमचे पेरना स्थान आहे

  • पेरे पाटला सारखा माणूस भेट्न या जगात खुप मुश्किल आहे सलाम अशा माणसाला

  • पेरे साहेब एकचं नंबर तुमचे विचार 👌🏾👌🏾👌🏾👌🏾👌🏾🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻पण लोकांच्या विचार बद्दलानार नाही सर नमस्कार 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • पण सर गावामध्ये मी पणा येते 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • का ,,,करावं

  • पाटिल साहेब आपले विचार नक्कीच प्रेरणा दायी आहेत

  • great thoughts sir

  • भावकी कोणालाच जास्त वर जाऊ देत नाही. बाकी काही तर्कशास्त्र पाजाळायची गरज नाही.

  • Khup chan bole patil saheb

  • रिपोर्टर ला मसाला पाहिजे होता, पण पेरे सरांनी चोख प्रत्युत्तर देऊन त्याला गार केला...😂 Best Sirji

  • Pere.patil.👌👌

  • सन्माननिय जय भीम 🙏,जय शिवराय 🙏पेरे सर खूप वैचारिक सामाजिक कार्यकर्ते , धार धार युक्तिवाद ,आणि बुद्धिवान सरपंच प्रत्येक गावाला मिळो ही सदिच्छा .👍👍🙌🙌🙏🙏🙏🙏

  • nonsense reporter

  • Patil tumhi jinkle...mulakhat ghenara हरला

  • भास्कर नाही भास्करराव पेरेपाटील बोल ह्या रिपोर्टरला कस बोलावं कळतका

  • हो। समाज्यात भांडण मीडिया च लावते

  • माननीय भास्कर पेरे पाटील माझा तुमचा आंबेगाव तालुक्यात एका पुणे जिल्ह्यात कार्यक्रमात संबंध आला होता . मला आवर्जून सांगायचे ज्या मतदारांनी तुम्हाला मत दिली नाही ती बुद्धीहीन दोन पायाची श्वान सुकर गाढव होती की काय अस साऱ्या महाराष्ट्रात चरच्या ऐकू येत आहे मी एका चौकात गप्पा ऐकत होत

  • Jk on way Phil haaa 6

  • मी जवळ नव्हतो नाहीतर माझी चप्पल त्या पत्रकाराच्या डोक्यात असती ...

  • "लोकशाहीचा विजय", सलाम सर तुमच्या विचाराला ,असच विकासकार्य आणि जनसेवा सदैव राहो

  • तुमच्यासारखा दलाल मीडिया असल्यावर आणि काय पाहिजे पंचवीस वर्षे केलेल्या कामा चे मोल माप तुम्ही एका निवडणुकीमध्ये करता तुमच्या सारखे नालायक तुम्हीच

  • राजकारणात हार झालेली असेल परंतु नाव कोनी पुसु शकत नाही

  • माझ्या भारत मातेला विकसनशील वरून विकासावर घेऊन जायचं असेल तर ही मीडिया सुधारली पाहिजे, साहेबांचे विचार काय आणि हे दाडुवाल्याच विचार काय .यांच्यातच दिसून येत भारत मातेचे भवितव्य.

  • Kharach khupach chan mahiti dili dhanaywad.

  • पेरे पाटलांसारखा सरपंच आमच्या गावात असायला हवा . २० वर्षे झाली अजुन पिण्याच्या पाण्याची सोय नाही, घरकुल कधी भेटल नाही, गावात घाणीचं साम्राज्य, आणि सर्वात महत्त्वाचे माणसा माणसात दुश्मनी लागलेल्या. गावातील सर्वात श्रीमंत माणसाने २० वर्षे एकसलग गावावर राज्य केलं आणि आता गावचा सावकार ७ वर्षे झाली गावावर राज्य करत आहे आणि तो फुटक्या कवडीचही आमचं काम करत नाही त्याला आता आम्ही पेरे पाटलांच्या दर्शनाला घेऊन येणार आहोत. काही फरक पडला तर तेवढंच गावचं चांगल होईल.

  • खरच पाटोदया चि लोका सारखि मुर्ख लोक मि पाहिलि नाही

  • पत्रकार बरोबर नाही

  • मिडिया फक्त बोट घालून्याच काम करतय

  • ya adani mansala kashyala Pere saheban kade pathvun ABP ne kay lakiche patrakar padri aahet te dakhavle

  • पेरे यांच्या मुळे गावाला ओळख निर्माण जाली नाही तर कुणी ओळखले असते ते गाव

  • अद्भुत

  • Saheb tumchya sarkhe manse pahijet Vinamra Namaskar

  • Saheb tumchya sarkhe manse pahijet Vinamra Namaskar

  • Patil saheb no.1

  • साहेब तुमचे विचार खुप चांगले आणि आदर्श आहेत....

  • पेरे पाटील सर तुमच्या सारखे सरपंच सर्व गावांना मिळो.

  • नालायक रिपोर्टर ...

  • तुम्हाला लाज वाटली पाहिजे त्यांना मुलीच्या परभवावर बोलण्यासाठी प्रवर्त करतात मुलगी हरली ह्यात त्यांचा दोष नाही दोष ह्या फुकट दारू पिणाऱ्या आणि पैसे घेऊन मतदान करणाऱ्या जनतेचा आहे